Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय ४ था [परिसर अभ्यास २] | Home Work 4 | Swadhyay 4 EVS 2

    स्वाध्याय ४ था

परिसर अभ्यास - २




प्रश्न १] रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

[ उत्क्रांत, सस्तन, चार्ल्स डार्विन, उत्क्रांती, डायनोसाँर]

१] उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा .......... या शास्त्रज्ञाने मांडली.
२] नवीन प्रजाती मूळ प्राणी जाती पेक्षा अधिक........... असते.
३] पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे............ प्राणी होय.
४] पूर्वी पृथ्वीवर.............. वर्गातील अनेक महाकाय प्रजाती होत्या.
५] सतत आणि संत वेगाने होणाऱ्या बदलाला ...............असे म्हणतात.



प्रश्न २] एका वाक्यात उत्तरे लिहा.

१] माणूस सदृश्य वानराला काय म्हणतात.?
२] पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात?
३] आदी मानवाची प्रजाती प्रथम कोणत्या खंडात अस्तित्वात आली?
४] पाठीचा कणा नसलेल्या सजीवाला काय म्हणतात?
५] प्राण्यांच्या उत्क्रांतीचे कोणते दोन प्रमुख टप्पे पडतात.


प्रश्न ३] पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१] सस्तन प्राण्यांची वैशिष्टये लिहा.
२] मूळ प्रनिजातीत कालांतराने बदल का घडून येतात?
३] डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याची कारणे लिहा?
४] मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्टये असणारी एक नवीन प्रजाती उदयास का येते?
५] सजीवाच्या उत्क्रांतीचे टप्पे लिहा.



प्रश्न ४] दिलेले संकल्पनाचित्र पूर्ण करा.

प्राण्यांची उत्क्रांती

सजीव
                          
------------------                             पृष्ठवंशीय   

पाठीचा कणा असलेले                        ------------------

कृमी   ,,,,,,,,,  डास  ..........         जलचर  .........  सरपटणारे  .........



Best of Luck....

👉 Online Test

👉 स्वाध्याय १ ला

👉 स्वाध्याय २ रा

👉 स्वाध्याय 3 रा


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय ४ था [परिसर अभ्यास २] | Home Work 4 | Swadhyay 4 EVS 2 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments