Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय ३ रा [ ५ वी परिसर अभ्यास २] | Home Work 3 | Swadyay 3 EVS 2

   स्वाध्याय ३ रा

परिसर अभ्यास - २


प्रश्न १] रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

[ आठ, साडेचार अब्ज, पाण्यात, पाण्यामध्ये, पृथ्वी ]

१] आपली सूर्यमालिका सुमारे............ वर्षापूर्वी अस्तित्व झाली.
२] आपल्या सूर्यमालेतील ग्रहांपैकी........... या ग्रहावर सजीव सृष्टी आहे.
३] एकपेशीय सजीव प्रथम.............निर्माण झाले.
४] सूर्यमालेत एकूण........... ग्रह आहेत.
५] अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव प्रथम ............ निर्माण झाले.

प्रश्न २] एका वाक्यात उत्तरे लिहा.

१] एक पेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते?
२] सुरुवातीस निर्माण झालेले एकपेशीय सजीव कोणत्या नावाने ओळखले जातात?
३] अवकाशातील सर्व ग्रह कोणाभोवती फिरतात?
४] साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अवकाशात तयार झालेला प्रचंड मोठा गतिमान ढग कशाचा मिळून बनलेला होता?
५] कोणताही सजीव कशासाठी हालचाल करतो?


प्रश्न ३] पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१] प्राण्यांची वैशिष्टये लिहा.
२] सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले ?
३] पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली?

प्रश्न ४] पुढील घटना कालानुक्रमे लिहा.

१] सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.
२] अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले
३] अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला.
४] पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली.

Best of Luck....

👉 Online Test

👉 स्वाध्याय १ ला

👉 स्वाध्याय २ रा


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय २ रा [परिसर अभ्यास २] | Home Work 2 | Swadyay 2 EVS 2 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments