Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय २ रा [ ५ वी परिसर अभ्यास २] | Home Work 2 | Swadyay 2 EVS 2

  स्वाध्याय २ रा

परिसर अभ्यास २


प्रश्न १] रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

    [ इसवी सनावर,  २४,  एकरेखिक, सूर्य, आसाभोवती ]

१] आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या........... फिरते.

२]  ........... हा स्वयंप्रकाशी आहे.

३] इतिहासाच्या पुस्तकामध्ये घटनांची साखळी............ पद्धतीने मांडलेले असते.

४] पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवती एक प्रदिक्षणा पूर्ण होण्यास................ तासांचा अवधी लागतो.

५] आपण वापरतो ती दिनदर्शिका............ आधारलेले असते .


प्रश्न २] एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) इसवी सनाची सुरुवात कोणाच्या यांच्या स्मरणार्थ सुरू झाली.?

२) इसवी सनाचे सुरुवात होण्यापूर्वीचा काळाला काय म्हणतात ?

३) शहेनशाही ही कालगणना भारतातील कोणत्या समाजाने उपयोगात आणली?

४] इतिहासाचा काळ आपल्या कोणाच्या उत्पत्ती च्या काळापर्यंत मागे जाते?

५] कालगणना करणे म्हणजे काळाची काय मोजणी करणे ?

६] कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो?


प्रश्न ३] पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१] कालगणना करण्याची एकके कोणती ?

२] काळाची एक्रेखिक विभागणी म्हणजे काय?

३] प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय?

४] ऐतिहासिक काळ म्हणजे काय?


प्रश्न ३] जोड्या जुळवा.


क्र.अ गटब गट
०१मुहम्मद पैगंबरलिखित पुरावा उपलब्द नाही
०२पारशी समाजलिखित पुरावा उपलब्द होतो
०३येसू ख्रिस्त१०००
०४सहस्रशहेनशाही
०५ऐतिहासिक काळइसवीसन
०६प्रागैतिहासिक काळहिजरी

Best of Luck....

👉 Online Test

👉 स्वाध्याय १ ला


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय २ रा [परिसर अभ्यास २] | Home Work 2 | Swadyay 2 EVS 2 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments