Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय १ ला [५ वी परिसर अभ्यास २] | Home Work 1 | Swadyay 1 EVS 2

 स्वाध्याय १ ला
परिसर अभ्यास २


प्रश्न १] रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१] आपण व्यवहाराच्या सोईसाठी .......... वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो.

२] इतिहास हे एक .......... आहे.

३] प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, ताम्रपट, लोकगीते इत्यादींना '...........'  असे म्हणतात.

४] इतिहासाची साधने ............. प्रकारची असतात?

५] प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा इतिहास ........... असतो.


प्रश्न २] एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात?

२) इतिहास केवळ कशाच्या आधारे लिहिला जात नाही.

३) मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच त्याचे काय विकसित होत गेले ?

४] शास्रीय पद्धत म्हणजे काय?

५] स्वातंत्र्यप्राप्तीही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे ?

६] इतिहासाच्या कृतीमुळे कोणती गोष्ट शक्य होते?


प्रश्न ३] पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१] गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात?

२] इतिहास हे शास्र आहे असे का म्हटले जाते?


प्रश्न ४] पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा.

लेणी, लोककथा, ताम्रपट, वाडे, शिलालेख, नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी,  लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, 


भौतिक साधनेलिखित साधनेमौखिक साधने



















 



   

प्रश्न ५ वा] संकल्पनाचित्र तयार करा.


Best of Luck....

👉 Online Test


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय १ ला [परिसर अभ्यास २] | Home Work 1 | Swadyay 1 EVS 2 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments