Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय ४ था [ ५ वी परिसर अभ्यास १] | Home Work 4 | Swadhyay 4 EVS 1

   स्वाध्याय ४ था

परिसर अभ्यास - १
घटक - ७ ते ९



प्रश्न १ ) रिकाम्या जागा भरा.

१] सुविधांचा वापर आपण .............. केला पाहिजे.
२] समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक ........... बनतात.
३] शाळेच्या जडणघडणीत ........... वाटा असतो.
४] परिसरातील .......... ओळखणे, हीसुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे.
५] आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे .............. असते.
६] उठावदर्शक आराखडा ही सर्वात ............ पद्धती आहे.
७] ‘.............’ ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे.



प्रश्न २ ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१] १] सार्वजनिक समस्या म्हणजे काय ?
२] महत्वाच्या सार्वजनी सुविधा सेवा कोणत्या आहेत ?
३] सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात ?
४] स्वच्छतेचे महत्व कोणत्या संतानी पटवून दिले ?
५] प्रत्येक मुलामुलींचा कोणता हक्क आहे?
६] सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते ? 


प्रश्न ३ ) पुढील घटकांसाठी चिन्हे व खुणा तयार करा.

घर, रुग्णालय, कारखाना, बाग, खाळाचे मैदान, रस्ता, डोंगर, नदी


प्रश्न ४ ) खालील दोन वाक्यांतील भूरुपदर्शक शब्दांना अधोरेखित करा व त्यासाठी चिन्हे व खुणा तयार करा.

१] सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते.
२] निमेश घारापुरी बेटावर सहलीला गेला आहे.



प्रश्न ५) पुढील चिन्ह व खुणांनाचे योग्य अर्थ लिहा.




प्रश्न ६ ) पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल ?

१] वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे.
२] क्रीडांगणावर खेळाच्या सामण्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे.


प्रश्न ७ ) टिपा लिहा.

१] समोच्च रेषा पद्धती
२] उठावदर्शक आराखडा
३] तंटा निवारण



प्रश्न ८) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१] 'श्रमदानातून ग्रामसफाई' ही संकल्पना स्पष्ट करा.
२] शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल ?
३] आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो ?
४] शाळेत शिक्षक-पालक आणि माता-पालक संघ का असावेत ?



Best of Luck....

👉 Online Test

👉 Online Test

👉 Online Test

👉 स्वाध्याय १ ला

👉 स्वाध्याय २ रा

👉 स्वाध्याय ३ रा


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय ४ था [ ५ वी परिसर अभ्यास १] | Home Work 4 | Swadhyay 4 EVS 1 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments