Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय ३ रा [ ७ वी भूगोल] | Class 7 Geography Home Work 3 | Swadhyay 3

   स्वाध्याय ३ रा

इयत्ता - ७ वी            विषय - भूगोल



प्र. १ ला ] रिकाम्या जागा भरा.

१] भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा .......... होत जाते.
२] पृथ्वीवरील ......... दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य अशा अनेक घडामोडी होतात.
३] तापमान व हवेचा दाब यांचा ........... संबंध आहे.
४] तापमानाच्या .......... वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो.
५] ........ दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान क्षितिजसमांतर दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात.



प्र. २] योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करून लिहा.

१] उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये ........... वारे दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो.
        [ पूर्वीय, पश्चिमी ]
२] पृथ्वीचा ध्रुवांकडे जाणारा भाग तौलनिक दृष्ट्या ............. आहे.
        [ वक्राकार. सरळ ]
३] दोन्ही ध्रुवीय प्रदेशांत वर्षभर तापमान ........... अंश सेल्सिअस पेक्षाही कमी असते.
        [ शून्य, एक ]
४] ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात त्यांना ध्रुवीय ........... दाबाचे पट्टे असे म्हणतात.
        [ जास्त, कमी ]
५] समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला ............ रेषा असे म्हणतात.
        [ समदाब, अतिदाब ]


प्र. ३] एका वाक्यात उत्तरे लिहा.

१] हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात ?
२] विषुववृत्तावर हवेचा दाब कमी असेल, तर आर्क्टिक वृत्तावर हवेचा दाब कसा असेल ?
३] हवेचा दाब हा कोणत्या एककात मोजला जातो ?
४] हवेचा तापमान कमी झाल्यामुळे हवेचा दाब का वाढेल ?


प्र. ४] पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१] हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा.
२] हवादाबमापकाविषयी थोडक्यात माहिती लिहा.
३] उपध्रुवीय भागात कमी दाबाचे पट्टे का निर्माण होतो ?
४] हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो ?


प्र. ५] पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा.

१] हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो.
२] हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते.

प्र. ६] टिपा लिहा.

१] ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे
२] हवेच्या दाबाचे क्षितिजसमांतर वितरण
३] मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे

प्र. ७] आकृती काढून नावे द्या.

१] हवेचे दाबपट्टे



Best of Luck....

👉 Online Test

👉 स्वाध्याय १ ला

👉 स्वाध्याय २ रा


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय ३ रा [ ७ वी भूगोल] | Class 7 Geography Home Work 3 | Swadhyay 3 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments