Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय २ रा [ ७ वी भूगोल] | Class 7 Geography Home Work 2 | Swadhyay 2

  स्वाध्याय २ रा

इयत्ता - ७ वी            विषय - भूगोल



प्र. १ ला ] रिकाम्या जागा भरा.
 [ केंद्रोत्सारी, दररोज, एक, नैसर्गिक, बाहेर ]

१] भरती-ओहोटी या .......... घटना आहे.
२] भरती-ओहोटी ही सागरजलची ........ आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे.
३] दर १२ तास २५ मिनिटांनी भरती-ओहोटीचे ......... चक्र पूर्ण होते.
४] केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून .......... जाणारा.
५] पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करणाऱ्या प्रेरणेला ............... प्रेरणा असे म्हणतात.



प्र. २] चुकीची उदाहरणे दुरुस्त करून लिहा.

१] चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या निरपेक्ष स्थितीमुळे भरती-ओहोटी होत असते.
२] भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येत नाहीत.
३] वाऱ्यांमुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात त्यांना वादळ म्हणतात.
४] लाटांची निर्मिती ही सुद्धा एक कृत्रिम व अनियमित होणारी घटना आहे.
५] सागरात लाटेने पाण्याचे वहन होते पाण्यातील ऊर्जेचे वहन होते नाही.


प्र. ३] एका वाक्यात उत्तरे लिहा.

१] भरती ओहोटीचे दोन मुख्य प्रकार कोणते ?
२] लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण कोणते?
३] लाटांची गती कशावर अवलंबून असते?
४] लाटेच्या उंच भागाला काय म्हणतात?
५] त्सुनामी म्हणजे काय?

प्र. ४] पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१] भांगाची भरती-ओहोटी आकृतीसह स्पष्ट करा.
२] भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते ते लिहा.
३] लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा.
४] लाटांचे परिणाम स्पष्ट करा.


प्र. ५] पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा.

१]  भरती - ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो
२] ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.
३]  काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.

प्र. ६] फरक स्पष्ट करा.

१] लाटा व त्सुनामी लाटा
२] भरती व ओहोटी


Best of Luck....

👉 Online Test

👉 स्वाध्याय १ ला


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय २ रा [ ७ वी भूगोल] | Class 7 Geography Home Work 2 | Swadhyay 2 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments