Boxed(True/False)

Header Ads

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर | 5th and 8th scholarship exam result declared

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

5th and 8th scholarship exam result declared

५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरणे बाबत | Application for 5th and 8th Scholarship Examination

          महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ( MSCE Pune ) घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल काल दि. २९ एप्रिल २०२३ शनिवारी जाहीर करण्यात आला. यात पाचवीचे २२.१६ टक्के, तर आठवीचे १५.६० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आली.
          परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना शनिवारपासून आपला निकाल खलील परिषदेची अधिकृत वेबसाइटवर बघता येईल :-


शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल वेबसाइटवर पाहता येईल. 

गुणपडताळणी करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये २९ एप्रिल ते ९ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. तसेच, गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरावी लागणार आहे.


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर | 5th and 8th scholarship exam result declared ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments