Boxed(True/False)

Header Ads

28 May Swatantryaveer Gaurav Divas | २८ मे स्वातंत्र्यवीर गौरव दिवस साजरा होणार

 28 May Swatantryaveer Gaurav Divas

२८ मे स्वातंत्र्यवीर गौरव दिवस साजरा होणार

28 May Swatantryaveer Gaurav Divas | २८ मे स्वातंत्र्यवीर गौरव दिवस साजरा होणार

स्वातंत्र्यवीर गौरव दिवस ( Swatantryaveer Gaurav Divas ) :- 

          महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' ( Swatantryaveer Gaurav Divas ) म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा जन्मदिवस दिवस आहे. याचं औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस राज्य शासनातर्फे 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार असं ट्वीट करुन जाहीर केलं. 


          महाराष्ट्र सरकराकडून या निमित्ताने विविध प्रकारच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यवीर गौरव दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी ठेवला होतो, जो आता सरकारने स्वीकारला आहे.

हे पण वाचा :- भारतीय संविधान


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला 28 May Swatantryaveer Gaurav Divas | २८ मे स्वातंत्र्यवीर गौरव दिवस साजरा होणार ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments