Boxed(True/False)

Header Ads

१० वी चा निकाल जाहीर | SSC Result 2022 | 10th result announced

१० वी चा निकाल जाहीर

10th Result announced

SSC Result 2022 announced


१० वी चा निकाल जाहीर | SSC Result 2022 | 10th result announced

१० वी चा निकाल जाहीर | SSC Result 2022 | 10th result announced : 

          मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. परंतु या वर्षी १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा झालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे (SSC Board) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ( SSC Result ) १७ जून २०२२ तारखेला दुपारी १ वाजता लागणार आहे

          निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबर,, जन्मतारीख व आईचं नाव माहिती असलं पाहिजे. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकाल बघू शकता. अधिक माहितीसाठी काही स्टेप्स दिलेल्या आहेत त्या प्रमाणे सोप्या पद्धतीने निकाल पाहू शकता.



निकाल पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावी.

http://www.mahresult.nic.in

http://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला १० वी चा निकाल जाहीर | SSC Result 2022 | 10th result announced ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments