Boxed(True/False)

Header Ads

१२ वी चा निकाल जाहीर | HSC Result 2022 | 12th result announced

१२ वी चा निकाल जाहीर

12th Result announced

HSC Result 2022 announced

१२ वी चा निकाल जाहीर | 12th result announced

१२ वी चा निकाल जाहीर | HSC Result 2022 | 12th result announced : 

          मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. परंतु या वर्षी १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा झालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ( HSC Result ) ८ जून २०२२ तारखेला दुपारी एक वाजता लागणार आहे

          निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबर,, जन्मतारीख व आईचं नाव माहिती असलं पाहिजे. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकाल बघू शकता. अधिक माहितीसाठी काही स्टेप्स दिलेल्या आहेत त्या प्रमाणे सोप्या पद्धतीने निकाल पाहू शकता.


निकाल पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावी.

www.maharesult.nic.in

msbshse.co.in

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

hscresult.11thadmission.org.in


जाणून घ्या कसा पाहता येणार निकाल

  1. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जावे.
  2. होमपेजवरील निकाल पेजवर क्लिक करा.
  3. एका नवीन पेजवर उघडेल.
  4. महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.
  5. लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती  ही माहिती भरा
  6. सबमिट करा.
  7. बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  8. आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला १२ वी चा निकाल जाहीर | 12th result announced | HSC Result 2022 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments