Boxed(True/False)

Header Ads

इयत्ता १० वी व १२ वीच्या निकालाच्या तारखा जाहीर | Result dates for 10th and 12th class

इयत्ता १० वी व १२ वीच्या निकालाच्या तारखा जाहीर

Result dates for 10th (SSC) and 12th (HSC) class

इयत्ता १० वी व १२ वीच्या निकालाच्या तारखा | Result dates for 10th and 12th class

          महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १० वी (SSC) आणि १२वीच्या (HSC)  विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपली असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च ते एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आलेल्या ​​​​​​दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. १० जूनला इयत्ता १२ वी तर २० जूनपर्यंत इयत्ता १० वीचा निकाल लागणार असल्याची माहिती SSC बोर्डाकडून आज देण्यात आली आहे.




नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला इयत्ता १० वी व १२ वीच्या निकालाच्या तारखा जाहीर | Result dates for 10th and 12th class ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments