Boxed(True/False)

Header Ads

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. | Minimum age of a child for 25% RTE admission.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.

Minimum age of a child for 25% RTE admission.


          महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे.
           शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.

          आरटीई २५ टक्के प्रवेशाकरीता वयोमर्यादेबाबत आपल्यास्तरावरुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. वयोमर्यादेबाबत ऑनलाईन पोर्टलवर तसेच सर्व शाळांना आपल्यास्तरावरुन कळविण्यात यावे जेणेकरुन या कार्यालयाकडे वयोमर्यादेबाबतच्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक ला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. | Minimum age of a child for 25% RTE admission. ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments