Boxed(True/False)

Header Ads

मराठी माध्यमांच्या शाळांसाठी एक मोठा निर्णय | A big decision for Marathi medium schools

मराठी माध्यमांच्या शाळांसाठी एक मोठा निर्णय

A big decision for Marathi medium schools


मराठी माध्यमांच्या शाळांसाठी एक मोठा निर्णय

          राज्यातील मराठी शाळांकडे पालकांनी पाठ फिरविली असतांना मात्र इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांच्या शाळेबाहेर रांगा लागत आहे. यामुळे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मराठी माध्यमांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, आता मराठी माध्यमांमध्येही विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजीची ओळख करुन दिली जाईल. 
          यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांची ओळख करुन देण्यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तकं तयार असतील तसेच आदर्श शाळा आहेत तिथे दुसरीचा अभ्यासक्रम बदलत आहोत. पुस्तकांचं ओझं होणार नाही याचं आपण तंतोतंत पालन करत आहोत. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला मराठी माध्यमांच्या शाळांसाठी एक मोठा निर्णय | A big decision for Marathi medium schools माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments