Boxed(True/False)

Header Ads

राज्यात दुखवटा महणून सोमवार दिनांक ७/२/२०२२ संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर | Public holiday declared in Maharashtra

राज्यात दुखवटा महणून सोमवार दिनांक ७/२/२०२२ संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

भारतरत्न, गानसम्राज्ञी कु.लता मंगेशकर यांचे रविवार दिनांक ६/२/२०२२ रोजी निधन झाल्याने राज्यात दुखवटा महणून सोमवार दिनांक ७/२/२०२२ संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाचे कामकाज बंद राहील.


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇


Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  राज्यात दुखवटा महणून सोमवार दिनांक ७/२/२०२२ संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments