Boxed(True/False)

Header Ads

सोमवार पासून राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता | Schools in the state are expected to start from Monday

सोमवार पासून राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता

Schools in the state are expected to start from Monday

सोमवार पासून राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता | Schools in the state are expected to start from Monday


          महाराष्ट्र राज्यातील शाळा सोमवार दिनांक २४ जानेवारी २०२२ पासून शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल बुधवार दिनांक २० जानेवारी २०२२ दिली. यामध्ये पहिली ते बारावीच्या इयत्तांचा समावेश असेलयाची माहिती समोर आली आहे.
          महाराष्ट्र राज्यातील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष शाळा आता कधी सुरू होणार याकडे लागलेले असताना ही माहिती समोर आली आहे. परंतु शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपविण्याचेही यात सुचविण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणार्‍या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला सोमवार पासून राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता | Schools in the state are expected to start from Monday  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments