Boxed(True/False)

Header Ads

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा फी भरण्यासाठी भरण्यासाठी मुदतवाढ | 5th & 8th Scholarship Online Application and Extension for payment of examination fee

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा फी भरण्यासाठी भरण्यासाठी मुदतवाढ

5th & 8th Scholarship Online Application and Extension for payment of examination fee

५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरणे बाबत | Application for 5th and 8th Scholarship Examination

          महाराष्ट्र राज्यातील इयत्ता ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतला आहे. ही परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार होती. त्याचबरोबर या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा फी भरण्यासाठी आता 31 जानेवारीपर्यंत शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार होती आणि त्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत आधी 31 डिसेंबर 2021 पर्यंत देण्यात आली होती.

Examination ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरणे बाबत | Application for 5th and 8th Scholarship Examination

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा फी भरण्यासाठी भरण्यासाठी मुदतवाढ | 5th & 8th Scholarship Online Application and Extension for payment of examination fee  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments