Boxed(True/False)

Header Ads

पुन्हा टी.इ.टी परीक्षा २०२१ च्या परिक्षेच्या तारखेत बदल | Change in the date of TET exam 2021

 पुन्हा टी.इ.टी परीक्षा २०२१ च्या परिक्षेच्या तारखेत बदल

Change in the date of TET exam 2021

Maharashtra Teacher Eligibility Test - 2021

Maharashtra Teacher Eligibility Test


महाराष्ट्र शिक्षक पाञता परीक्षा(MAHATET) २०२१ 
पुन्हा टी.इ.टी परीक्षा २०२१ च्या परिक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे
Change in the date of TET exam 2021

पुन्हा टी.इ.टी परीक्षा २०२१ च्या परिक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे

महाराष्ट्र शिक्षक पाञता परीक्षा(MAHATET) २०२१ परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार होती परंतु त्यात बदल करून ही परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ व पुन्हा बदल करून ३१ ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्याचे नियोजन केले परंतु आता पुन्हा टी.इ.टी परीक्षा २०२१ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करून आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्याचे येणार आहे

प्रवेश पत्र प्रिंट काढण्याची तारीख :- २६/१०/२१ ते २१/११/२१




ऑनलाईन नोदणी करण्यासाठी www.mahatet.in या संकेत स्थळाला भेट देणे.


तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी पडणारे प्रश्नसंच

👇




नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला पुन्हा टी.इ.टी परीक्षा २०२१ च्या परिक्षेच्या तारखेत बदल | Change in the date of TET exam 2021  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments