Boxed(True/False)

Header Ads

MHT CET विद्यार्थ्यांसाठी सूचना | Instructions for MHT CET students

 

MHT CET विद्यार्थ्यांसाठी सूचना

१२ वी सायन्स  (MHT CET) विद्यार्थ्यांसाठी सूचना

          राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता तंत्रशिक्षण विभागामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज सादर केले नाहीत, अर्ज अपूर्ण आहेत काही विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले नाहीत त्यांच्या साठी १२/०८/२०२१ ते १६/०८/२०२१ या कालावधीत माहीत अपडेट करणेबाबत जाहीर सूचना


Update Last Date - 16/08/2021

अधिक माहितीसाठी 



          तुम्हाला MHT CET विद्यार्थ्यांसाठी सूचना ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments