Boxed(True/False)

Header Ads

टीईटी परीक्षेचे वेळापत्रक अखेर जाहीर | TET timetable announced finally

टीईटी परीक्षेचे वेळापत्रक अखेर

TET Exam Timetable Announced Finally


          महाराष्ट्र राज्यात 2019 नंतर टीईटीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे ही परीक्षा आयोजित करून नवीन तरुण उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती. अखेर वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा राज्यात 10 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. यामुळे राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भावी शिक्षकांना या परीक्षेच्या तब्बल दोन महिन्याहून अधिकचा वेळ मिळणार आहे. राज्यभरात टीईटीची परीक्षा ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल


👉 ऑनलाइन अर्जासाठी मुदत : 3 ते 25 ऑगस्ट

👉 प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध : 25 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर

👉 टीईटी पेपर 1 : 10 ऑक्‍टोबर, सकाळी 10.30 ते दुपारी 1

👉 टीईटी पेपर 2 : 10 ऑक्‍टोबर, दुपारी 2 ते 4.30



तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी पडणारे प्रश्नसंच

👇



नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  टीईटी परीक्षेचे वेळापत्रक अखेर जाहीर | TET timetable announced finally   ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments