Boxed(True/False)

Header Ads

७ वी - इतिहास व नागरिक शास्र | Online Test Class 7 History and Civics

  ७ वी - इतिहास व नागरिक शास्र

Online Test History and Civics Class 7

        इयत्ता ७ वी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास व नागरिक शास्र ( History and Civics ) या विषयाची Online Test येथे आयोजित करण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे स्वयम मुल्यापण करता यावे व पुढील अभ्यासास चालना मिळावी हा उद्देश समोर ठेऊन विद्यार्थ्यांसाठी ही इतिहास व नागरिक शास्र ( History and Civics ) या विषयाची Online Test येथे देण्यात येत आहे. तरी ७ वीच्या सर्व विद्यार्थांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा.

७ वी - इतिहास व नागरिक शास्र | Online Test History and Civics Class 7

इतिहास

अ.क्र         पाठाचे नाव 
०१    इतिहासाची साधने
०२    शिवपूर्वकालीन भारत
०३    धार्मिक समन्वय
०४    शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
०५    स्वराज्यस्थापना
०६    मुघलांशी संघर्ष
०७    स्वराज्याचा कारभार
०८    आदर्श राज्यकर्ता
०९    मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम
१०    मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
११    राष्ट्र्रक्षक मराठे
१२    साम्राज्याची वाटचाल
१३    महाराष्ट्रातील समाजजीवन                

नागरिकशास्र

अ.क्र         पाठाचे नाव 
०१    आपल्या संविधानाची ओळख
०२    संविधानाची उद्देशिका
०३    संविधानाची वैशिष्टे
०४    मूलभूत हक्क भाग – १
०५    मूलभूत हक्क भाग – २
०६    मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य 


वर्ग व वर्गमूळ टेस्ट - १

७ वी - भूगोल | Online Test Class 7 Geography 

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला ७ वी - इतिहास व नागरिक शास्र | Online Test Class 7 History and Civics  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments