Boxed(True/False)

Header Ads

५ वी - परिसर अभ्यास १ | Online Test Class 5 EVS-1

  ५ वी - परिसर अभ्यास १

Online Test EVS-1 Class 5th

        इयत्ता ५ वी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी परिसर अभ्यास - १ (EVS-1) या विषयाची Online Test येथे आयोजित करण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे स्वयम मुल्यापण करता यावे व पुढील अभ्यासास चालना मिळावी हा उद्देश समोर ठेऊन विद्यार्थ्यांसाठी ही परिसर अभ्यास - १ (EVS-1) या विषयाची Online Test येथे देण्यात येत आहे. तरी ५ वीच्या सर्व विद्यार्थांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा.

५ वी - परिसर अभ्यास १ | Online Test EVS-1 Class 5th

अ.क्र         पाठाचे नाव 
०१    आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला
०२    पृथ्वीचे फिरणे
०३    पृथ्वी आणि जीवसृष्टी
०४    पर्यावरणाचे संतुलन

    Environmental Balance
०५    कुटुंबातील मुल्ये
०६    नियम सर्वांसाठी
०७    आपणच सोडवू आपले प्रश्न
०८    सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा
०९    नकाशा : आपला सोबती
१०    ओळख भारताची
११    आपले घर व पर्यावरण
१२    सर्वांसाठी अन्न

    Food for All
१३    अन्न टिकवण्याच्या पद्धती
    
Methods of Preserving Food
१४    वाहतूक
१५    संदेशवहन व प्रसार माध्यमे
१६    पाणी
    Water
१७    वस्रे – आपली गरज
१८    पर्यावरण आणि आपण
१९    अन्नघटक
    Constituents of Food
२०    आपले भावनिक जग
२१    कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिय
    
Busy at Work - our Internal Organs
२२    वाढ आणि व्यक्तिमत्व विकास   
२३    संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध
२४    पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा
२५    सामाजिक आरोग्य


वर्ग व वर्गमूळ टेस्ट - १

विभाज्यतेच्या कसोट्या

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला ५ वी - परिसर अभ्यास १ | Online Test Class 5 EVS-1  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments