Boxed(True/False)

Header Ads

महाराष्ट्रातील १२ वीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द | Maharashtra HSC exam Cancelled

महाराष्ट्रातील १२ वीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द

महाराष्ट्रातील १२ वीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द | Maharashtra HSC exam Cancelled

Maharashtra HSC exam Cancelled


          महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता अखेर बारावीची परीक्षा रद्द  करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला महाराष्ट्रातील १२ वीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द | Maharashtra HSC exam Cancelled ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments