Boxed(True/False)

Header Ads

दहावीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर | Announced evaluation procedures for class 10

 दहावीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर

Announced evaluation procedures for class 10

दहावीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर | Announced evaluation procedures for class 10
          
          शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्याबाबत आज दिनांक २८ मे रोजी शासन निर्णय देण्यात आला आहे.
      अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे फलनिष्पत्ती तपासण्यासाठी व विद्यार्थ्यांचे संपादन पातळी निश्चित करण्यासाठी मूल्यमापन प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे covid-19 च्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मधील इयत्ता दहावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी वर्षभर शाळांमध्ये शिक्षकांनी ऑनलाईन ऑफलाईन अध्यापन करत असताना व्हाट्सअप कृतीपत्रिका गृहकार्य स्वाध्याय सराव चाचण्या प्रथम परीक्षा प्रथम सत्र परिक्षा सराव परीक्षा इत्यादी विविध मार्गांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ऑफलाइन मूल्यमापन केले आहे तरी आता शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावीसाठी पुढील प्रमाणे मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात येत आहे.

शासन निर्णय



नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला दहावीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर | Announced evaluation procedures for class 10 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments