Boxed(True/False)

Header Ads

१० वी च्या परीक्षा रद्द होण्याच्या मार्गावर

१० वी च्या परीक्षा रद्द होण्याच्या मार्गावर

१० वी च्या परीक्षा रद्द होण्याच्या मार्गावर

          महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे असे सांगितले. आम्ही उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होत आहे. आमची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहोत. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण परिस्थिती आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे. मुंबई हायकोर्ट सहानुभूतीनं निर्णय घेईल. बारावीच्या परीक्षा महिनाभरानंतर घ्याव्या, अशी विनंती केंद्राला करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

वर्गमूळ टेस्ट - १

विभाज्यतेच्या कसोट्या

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला १० वी च्या परीक्षा रद्द होण्याच्या मार्गावर   ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments