Boxed(True/False)

Header Ads

विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर

विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर

Students announced summer vacation

विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर Students announced summer vacation
 
          महाराष्ट्र राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. तर कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे शाळा, कॉलेज सुरु करण्यावर बंदी आहे. त्यामुळे शाळा कधी सुरु होणार असे वाटत असतानाच आता शिक्षण विभागाने सर्व शिक्षण संचालकांना पत्र पाठवून याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
          महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे 2021 पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांना ही सुट्टी 1 मे पासून 13 जून 2021 पर्यंत असणार आहे. तसेच 2021 - 22 च्या शाळा 14 जून 2021 पासून कोरोनाची तत्कालीन परिस्थिती पाहून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर Students announced summer vacation

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.





Post a Comment

0 Comments