Boxed(True/False)

Header Ads

दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा

दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा    महाराष्ट्र राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे.
दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

          महाराष्ट्र राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे.




नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments