Boxed(True/False)

Header Ads

11 वी चे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन मोफत तासिका नोंदणी

11 वी चे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन मोफत तासिका नोंदणी

           कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत याचसोबत मराठा आरक्षणामुळे इयत्ता ११ वी साठीची प्रवेशप्रक्रिया सद्यस्थितीमध्ये स्थगित करण्यात आली आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये इयत्ता ११ वी च्या उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालये सुरु होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन (युट्युब लाइव्ह) च्या माध्यमातून निशुल्क स्वरूपामध्ये तासिका / वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तरी यासाठी विद्यार्थ्यांनी सदरच्या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी. 👇

https://covid19.scertmaha.ac.in/eleventh1/Register.aspx

          वरील लिंक वर करून रजिस्टर करण्यास मुख्याध्यापक / प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना मोबाईल व इ-मेल वेळापत्रक मिळेल.


          तुम्हाला 11 वी चे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन मोफत तासिका नोंदणी ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments