Boxed(True/False)

Header Ads

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) 2020-21 इ 10 वी साठी

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
National Intelligence Research Examination (NTS) 2020-21 इ 10 वी साठी

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) 2020-21 इ 10 वी साठी

          इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTS) ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे - १ यांचा मार्फत घेण्यात येणार आहे यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती च्या स्वरुपात आर्थिक मदत देण्यात येणार आहे हि शिष्यवृत्ती विज्ञान , सामाजिक शास्र वाणिज्य यामधील PH.D पदवी प्राप्त करेपर्यंत देण्यात येणार.अभियांत्रिकी ,वैद्यकीय व्यवस्थापन ,विधी या व्यावसाईक अभ्याक्रमासाठी हि शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवी पर्यंत देण्यात येते.

परीक्षा कधी 

दि. 13 डिसेंबर २०२० वार रविवार या दिवशी घेण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर फॉर्म भरावे.

परीक्षेच्या गुणवत्तेनुसार एकूण 2000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती



शिष्यवृत्ती तपशील
  1. इ ११ वी व इ १२ पर्यंत १२५०/-
  2. सर्व शाखाच्या प्रथम पदवी पर्यंत 2000/-
  3. सर्व शाखाच्या द्वितीय पदवी पर्यंत 2000/-
  4. Ph.d साठी 4 वर्षा पर्यंत विद्यापीठ आयोगाचे नियमानुसार मान्य दराने

पात्रता गुण

MAT व SAT विषयासाठी प्रत्येक विषयात स्वतंत्र पणे General संवर्गासाठी 40% गुण व SC ,ST व दिव्यांगसाठी 32% गुण

परिपत्र  डाऊनलोड व अर्ज करण्याची वेबसाईट




फॉर्म दुरुस्ती

Online भरलेल्या फॉर्म मध्ये काही दुरुस्ती असल्यास त्या दुरुस्ती दि 10 नोव्हेंबर २०२० पर्यंत करता येईल


          तुम्हाला MPSC च्या १ व २२ नोव्हेंबरच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments