Boxed(True/False)

Header Ads

MPSC परीक्षा बदललेले वेळापत्रक जाहीर

MPSC परीक्षा बदललेले वेळापत्रक जाहीर

MPSC announces changed schedule for exams

MPSC परीक्षा बदललेले वेळापत्रक जाहीर

          महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सातत्याने या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहे. एमपीएसीच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य लोकसेवाआयोगाकडून एप्रिल तसेच मे २०२०मध्ये आयोजित केलेल्या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्या. आता याचे बदललेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

          महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे बदललेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

परीक्षांचे बदललेले वेळापत्रक

  • राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Prelims Exam)- ११ ऑक्टोबर २०२०

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा - १ नोव्हेंबर २०२०

  • दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा -२२ नोव्हेंबर २०२०
         तुम्हाला MPSC परीक्षा बदललेले वेळापत्रक जाहीर  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments