Boxed(True/False)

Header Ads

UPSC Exam Calendar 2021 Announced

UPSC Exam Calendar 2021 Announced

            UPSC Exam Calendar 2021 जाहीर, सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा २७ जून रोजी सुरू होईल.

UPSC Exam Calendar 2021 

          यूपीएससीने २०२१ चे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० ८ ते १७ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे, तर सीएसई २०२१ ही परीक्षा २७ जून रोजी घेण्यात येणार आहे.

UPSC Exam Calendar 2021

          केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२०-२१ मध्ये घेण्यात येनाऱ्या परीक्षांचे किंवा भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २०२० मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या अधिसूचनांमध्ये ऑक्टोबरला Combined Geo-Scientist २०२१, २ ऑक्टोबरला CDS Exam २०२१ आणि २ डिसेंबर रोजी CISF AC 2020 ची अधिसूचना त्यानंतर UPSC NA,  डिसेंबर रोजी एनडीए परीक्षेची अधिसूचना यांचा समावेश आहे. २०२१ ची अधिसूचना फेब्रुवारीमध्ये जाहीर केली जाईल आणि ही परीक्षा २ जून, २०२१ रोजी घेण्यात येईल.

          यूपीएससी आयईएस, आयएसएस २०२१ ची परीक्षा १ जुलै रोजी घेण्यात येणार असून संयुक्त भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा १ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. यूपीएससी. संपूर्ण टाइम टेबल खालीलप्रमाणे आहे. दरम्यान, २०२० मधील अनेक परीक्षा अजूनही प्रलंबित आहेत. उदाहरणार्थ, नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० - ८ ते १७ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. तपशील दिनदर्शिका upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.





          तुम्हाला UPSC Exam Calendar 2021 Announced ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments