Boxed(True/False)

Header Ads

TET 2020 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

TET 2020 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर


          महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १९/०१/२०२० रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ पेपर १ (इ. १ ली ते ५ वी गट) पेपर २ (इ. ६ वी ते ८ वी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 

           सदर परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक ०५/०८/२०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. सदर निकालाबाबत दि. ०५/०८/२०२० ते दि. १५/०८/२०२० अखेर पर्यंत ऑनलाईन आक्षेप नोंदवून घेण्यात आले होते. सादर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करून अंतिम निकाल दिनांक २८/०८/२०२० रोजी दुपारी २ वाजल्यापासून संकेत स्थळावर पाहता येईल

TET 2020 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर


          तुम्हाला TET 2020 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 




Post a Comment

0 Comments