Boxed(True/False)

Header Ads

UGC ऑनलाईन शिक्षण देण्याचा पर्याय खुला करण्याच्या तयारीत

UGC ऑनलाईन शिक्षण देण्याचा पर्याय खुला करण्याच्या तयारीत

UGC ऑनलाईन शिक्षण देण्याचा पर्याय खुला करण्याच्या तयारीत

          देशात सध्या करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अवघे जग धडपडत आहे. अशावेळी शिक्षण क्षेत्रात काय होणार, यंदाचे शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार आणि परीक्षा कशा होणार यावरच चर्चा केंद्रित झालेली आहे. त्यालाच ठोस पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण देण्याचा पर्याय खुला करण्याची तयारी विद्यापीठ अनुदान आयोग यांनी घेतली आहे.

          आता नोव्हेंबर महिन्यापासून ऑनलाइन डिग्री कोर्स देण्यासाठीची कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यापीठांना ३.२६ किंवा त्यापेक्षा जास्तीचे नैशनल असेसमेंट ऐंड ऐक्रेडिटेशन काउंसिल (एनएएसी) असेल अशा सर्वांना असे कोर्स सुरू करता येतील. तर, ३ किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर असलेल्यांना परवानगी व कार्यवाही करून पूर्णवेळ असे कोर्स सुरू करता येतील असे नवभारत टाईम्स यांच्या बातमीत म्हटले आहे.

          देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नैशनल इंस्टिट्यूशनल रैंकिंग फ्रेमवर्क (एनआईआरएफ) रैकिंगमध्ये पहिल्या १०० संस्थांना Online Degree Courses Apporved By UGC सुरू करता येतील असे म्हटले होते. त्यालाच आता मूर्तरूप मिळण्याची चिन्हे आहेत.


          तुम्हाला UGC ऑनलाईन शिक्षण देण्याचा पर्याय खुला करण्याच्या तयारीत ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments