Boxed(True/False)

Header Ads

HSC Result 2020 | उद्या १२ वी चा निकाल

 HSC Result 2020

HSC Result 2020 | उद्या १२ वी चा निकाल

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या १६ जून रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

निकाल या वेबसाईटवर पाहता येणार आहे

  1.  www.mahresult.nic.in
  2.  www.hscresult.mkcl.org
  3.  www.maharashtraeducation.com

          या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट काढता येईल असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.


 निकाल पाहण्यासाठी-
  1. वरीलपैकी एका वेबसाईटवर जा
  2. वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  3. आसनक्रमांक टाका
  4. विचारलेली योग्य माहिती द्या (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)
  5. निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
  6. निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी अर्ज खलील लिंक वर उपलब्ध असेल


          या संकेतस्थळाचा वापर करणे आवश्‍यक आहे.  या प्रक्रियेचे शुल्कही डेबिट व क्रेडीट कार्ड, युपीआय, नेट बॅंकींग या ऑनलाईन पध्दतीनेच भरावी लागणार आहे. मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनी सूचनांनी दखल घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

          तुम्हाला HSC Result 2020 | उद्या १२ वी चा निकाल ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments