Boxed(True/False)

Header Ads

20 जुलैपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लर्निंग येणार ‘टिलीमिली’ मालिका भेटीला

20 जुलैपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लर्निंग येणार ‘टिलीमिली’ मालिका भेटीला

20 जुलैपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लर्निंग येणार ‘टिलीमिली’ मालिका भेटीला

        MKCL Knowledge Foundation  या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने 20 जुलैपासून ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी या इयत्तांच्या पाठय़पुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर  दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे शिक्षण मोफत देण्याचे ठरवले आहे. 

        दररोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा 1 पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे 60 पाठ 60 दिवसांत 60 भागांद्वारे सादर केले जातील. सलग 10 आठवडे सोमवार ते शनिवार असे 6 दिवस हे भाग सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. मालिकेचे आठही इयत्तांचे मिळून 480 भाग 20 जुलै ते 26 सप्टेंबर या कालावधीत प्रसारित केले जातील.

मालिकेचे वेळापत्रक

सकाळी   07.30 ते 08.00     आठवी
सकाळी   08.00 ते 08.30     सातवी
सकाळी   09.00 ते 09.30     सहावी
सकाळी   09.30 ते 10.00     पाचवी
सकाळी   10.00 ते 10.30     चौथी  
सकाळी   10.30 ते 11.00     तिसरी
सकाळी   11.30 ते 12.00      दुसरी  
दुपारी      12.00 ते 12.30      पहिली


          तुम्हाला 20 जुलैपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लर्निंग येणार ‘टिलीमिली’ मालिका भेटीला ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments