Boxed(True/False)

Header Ads

UPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर...

UPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर...

UPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर...

          केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलण्यात आली.  तदनंतर २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आयोगाने अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. 
          या संदर्भात आज शुक्रवारी (५) रोजी आयोगाची बैठक पार पडली असून त्यात तारीख निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाचा परिणाम इतर परीक्षांवरही झाला असून केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर आज पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे.

आपल्यासाठी इतर सेवा 



          तुम्हाला UPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर... ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments