Boxed(True/False)

Header Ads

५ वी - परिसर अभ्यास २ | Online Test Class 5 EVS-2

 ५ वी - परिसर अभ्यास २

Online Test EVS-2 Class 5th

        इयत्ता ५ वी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी परिसर अभ्यास - २ (EVS-2) या विषयाची Online Test येथे आयोजित करण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे स्वयम मुल्यापण करता यावे व पुढील अभ्यासास चालना मिळावी हा उद्देश समोर ठेऊन विद्यार्थ्यांसाठी ही परिसर अभ्यास - २ (EVS-2) या विषयाची Online Test येथे देण्यात येत आहे. तरी ५ वीच्या सर्व विद्यार्थांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा.

५ वी - परिसर अभ्यास १ | Online Test EVS 1 std 5th

 

अ.क्र         पाठाचे नाव 
०१    इतिहास म्हणजे काय?
०२    इतिहास आणि काल संकल्पना            
०३    पृथ्वीवरील सजीव
०४    उत्क्रांती
०५    मानवाची वाटचाल
०६    अश्मयुग : दगडाची हत्यारे
०७    निवारा ते गाव- वसाहती
०८    स्थिर जीवनाची सुरुवात
०९    स्थिर जीवन आणि नागरी संकृती
१०    ऐतिहासिक काळ 


वर्ग व वर्गमूळ टेस्ट - १

विभाज्यतेच्या कसोट्या

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला ५ वी - परिसर अभ्यास २ | Online Test EVS-2 Class 5th ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments