Boxed(True/False)

Header Ads

MPSC परीक्षा वेळापत्रक अखेर जाहीर!

MPSC परीक्षा वेळापत्रक अखेर जाहीर!


          महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कोरोना व्हायरसमुळे स्थगित केलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आज जाहीर केले असून 
  • १३ सप्टेंबर - राज्यसेवा पूर्व परीक्षा
  • ११ ऑक्टोबर - दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 
  • ०१ नोव्हेंबर - अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा
           परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, एमपीएससी समन्वय समिती यांच्यासह राज्यभरातील उमेदवारांकडून पाठपुरावा केला होता. एमपीएससीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आता वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर होणार आहे.
          कोरोनाचा संसर्ग आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा फेरआढावा आयोगाकडून घेण्यात येईल. त्यानुसार संकेतस्थळावर माहिती जाहीर करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
MPSC परीक्षा वेळापत्रक अखेर जाहीर!

          तुम्हाला MPSC परीक्षा वेळापत्रक अखेर जाहीर! ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 


Post a Comment

0 Comments