Boxed(True/False)

Header Ads

स्वाध्याय १ ला [ ७ वी इतिहास] | Class 7 History Home Work 1 | Swadhyay 1

   स्वाध्याय १ ला

इयत्ता - ७ वी
विषय - इतिहास व नागरिक शास्र



प्र. १] एका वाक्यात उत्तरे लिहा

१] गुरुगोविंदसिंग हे शिखांचे कितवे गुरु होते ?
२] चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर कुठली राणी झाली ?
३] मुघल घराण्यातील कोन सर्वांत कर्तबगार राजा होता ?
४] बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोन झाला?
५ तवारिख किंवा तारीख म्हणजे काय?
६ हैदरअलीचा नाण्यावर कोणाच्या प्रतिमा होत्या?



प्र. २] रिकाम्या जागा भरा.

१] भूतकाळात घडलेल्या घटनांची कालानुक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे ..................... होय.
२] सम्राट अकबराच्या नाण्यावर ................. चित्र होते.
३] तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ................ म्हणतात.
४] .................... साधनांच्या आधारे लोक जीवनाचे विविध पैलू समजतात.
५] ................ हा शेवटचा सुलतान होय.
६] इ.स.१५२६ मध्ये पानिपतची ........................ लढाई अकबर व हेमु यांच्यात झाली.


प्र. ३] पुढील विधाने चूक की बरोबर ती ओळखा.

१] इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांच्या आधारित असावा लागतो.
२] ताम्रपट म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख होय.
३] बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला आहे.
४] आठव्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय.
५] तराईच्या पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मुहम्मद घोरीचा पराभव केला.
६] बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय.



प्र. ४] थोडक्यात उत्तरे लिहा.

१. स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो?
२. तवारिख म्हणजे काय?
३. इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्वाचे असतात?
४. विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली
५. महमूद गावानने कोणकोणत्या सुधारणा केल्या ?
६. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले ?


प्र. ५] तुमच्या शब्दात लिहा.

१) कृष्णदेवराय
२) चांदबिबी
३) राणी दुर्गावती


प्र. ६] गटात न बसणारा पर्याय निवडा.

१) सुलतान मुहम्मद, कुटूंबुद्दीन ऐबक, मुहम्मद घोरी, बाबर
२) अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगाजेब
३) स्मारके, नाणी, लेणी, कथा
४) ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके
५) भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे
६) आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरिदशाही



प्र. ७] संकल्पना स्पष्ट करा

१) भौतिक साधने
२) लिखित साधने
३) मौखिक साधने


प्र. ८] सकारण लिहा

१) बहमनी राज्याची पाच शकले झाली.
२) राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला.
३) राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला.
४) औरंगजेबाने गुरू गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.
५) राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.




Best of Luck....

👉 Online Test

👉 Online Test


नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला  स्वाध्याय १ ला [ ७ वी इतिहास ] | Class 7 History Home Work 1 | Swadhyay 1 ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.    

Post a Comment

0 Comments