Boxed(True/False)

Header Ads

महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक दिनदर्शिका सुरू

महाराष्ट्र शासनाची

शैक्षणिक दिनदर्शिका सुरू

         महाराष्ट्र शासनाने कोरोना मुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये यासाठी पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पूरक शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे. अशी माहिती आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी ट्विटर वरून दिली.


साईट बघण्यासाठी येथे

  क्लीक करा 

Post a Comment

0 Comments