Boxed(True/False)

Header Ads

2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा

2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून

 शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा

2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा

            2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते १० वी मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे. असे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी आदेश काढले आहेत. परंतु हे बदल टप्या टप्याने करण्यात येणार आहेत ते पुढील प्रमाणे 
  1. सन २०२०-2१   मध्ये इयत्ता  पहिली व सहावी
  2. सन २०२१-२२   मध्ये इयत्ता  दुसरी व सातवी
  3. सन २०२२-२३   मध्ये इयत्ता  तिसरी व आठवी
  4. सन २०२३-२४   मध्ये इयत्ता  चौथी व नववी
  5. सन २०२४-२५   मध्ये इयत्ता  पाचवी व दहावी
            या प्रमाणे बदल करण्यात आला आहे अधिक महितीसाठी खालील पत्र बघा

2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा

2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा

2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा

          तुम्हाला  2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा  ही टेस्ट नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments