Boxed(True/False)

Header Ads

१२ वी सायन्स (MHT CET) विद्यार्थ्यांसाठी सूचना


१२ वी सायन्स  (MHT CET) विद्यार्थ्यांसाठी सूचना

१२ वी सायन्स  (MHT CET) विद्यार्थ्यांसाठी सूचना

          १२ वी सायन्स  महा सी.ई.टी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महा सी.ई.टी ने सूचना दिल्या आहेत की,
                MHT CET च्या  Login ID वर इयत्ता १२ वी चे बोर्ड सिलेक्ट करून दिनांक - ३१ मे २०२० पूर्वी अपडेट करावे असे न केल्यास त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म अपात्र होईल व त्याला सी.इ.टी परीक्षा देता येणार नाही. सी.ई.टी परीक्षा दिल्या शिवाय तुम्हाला मनासारख्या कोर्सला निवडता येणार नाही. तरी वेळ जाण्यापूर्वी दिनांक - ३१ मे २०२० पूर्वी आपला फॉर्म अपडेट अरून घ्या.

Update Last Date - 31/05/2020

अधिक माहितीसाठी 

१२ वी सायन्स  (MHT CET) विद्यार्थ्यांसाठी सूचना


१२ वी सायन्स  (MHT CET) विद्यार्थ्यांसाठी सूचना


          तुम्हाला १२ वी सायन्स  (MHT CET) विद्यार्थ्यांसाठी सूचनाही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 


Post a Comment

0 Comments