Boxed(True/False)

Header Ads

शाळेच्या आवारात मोबाईल फोन वापरण्यावरील निर्बंध शिथिल करण्याबाबत | using mobile phones in school premises

शाळेच्या आवारात मोबाईल फोन वापरण्यावरील निर्बंध शिथिल करण्याबाबत

using mobile phones in school premises

शाळेच्या आवारात मोबाईल फोन वापरण्यावरील निर्बंध शिथिल करण्याबाबत | using mobile phones in school premises

        राज्यातील जिल्हा परिषद/ नगरपालिका/ नगरपरिषदा/ महानगरपालिका/ अनुदानित/ विनाअनुदानित खाजगी संस्थांच्या प्राथमिक शाळा/ उच्च प्राथमिक शाळा/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी शाळेच्या आवारात वर्गामध्ये मोबाईल फोन वापरणे बाबत निर्बंध शासन निर्णय दिनांक १८.०२.२००९ अन्वये घालण्यात आलेले आहेत. सध्या सर्वत्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. याचा भाग म्हणून मोबाईल फोन सुद्धा वापर हा जलद गतीने सरासपणे माहिती मिळवण्याकरिता / जनसंपर्क करिता अधिक प्रमाणात होत आहे. 
        माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव शिक्षण क्षेत्रात दिसून येतो. विषयानुरूप सखोल व विस्तृत स्वरूपाची माहिती व व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षकांना प्राप्त झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या हिताकरिता फायदेशीर ठरणार आहे. यास्तव शाळेच्या आवारात वर्गात अध्यापनात शिक्षकांना भ्रमणध्वनीचा वापर करू देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते मोबाईल फोनचा वापर करण्यास खालील अटी अधीन राहून ऊन मान्यता देण्यात येत आहे.

शासन परिपत्रक



नवीन अपडेट मिळवण्यासाठी खलील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला शाळेच्या आवारात मोबाईल फोन वापरण्यावरील निर्बंध शिथिल करण्याबाबत | using mobile phones in school premises ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments