Boxed(True/False)

Header Ads

SSC Result 2023 announced | १० वी चा निकाल जाहीर | 10th Result 2023 announced

 १० वी चा निकाल जाहीर

SSC Result 2023 announced

10th Result announced

SSC Result 2023 announced | १० वी चा निकाल जाहीर | 10th Result 2023 announced

SSC Result 2023 announced | १० वी चा निकाल जाहीर | 10th Result 2023 announced : 

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे (SSC Board) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या ( SSC Result )  जून २०२३ तारखेला दुपारी एक वाजता लागणार आहे

          निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबरजन्मतारीख व आईचं नाव माहिती असलं पाहिजे. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकाल बघू शकता. अधिक माहितीसाठी काही स्टेप्स दिलेल्या आहेत त्या प्रमाणे सोप्या पद्धतीने निकाल पाहू शकता.


निकाल पाहण्यासाठी दि.२ जून २०२३ रोजी १ वाजेनंतर खालील लिंकला क्लिक करावी.


http://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org



जाणून घ्या कसा पाहता येणार निकाल

  1. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट http://www.mahresult.nic.in वर जावे.
  2. होमपेजवरील निकाल पेजवर क्लिक करा
  3. एका नवीन पेजवर उघडेल.
  4. महाराष्ट्र दहावीचा निकाल २०२३ या लिंकवर क्लिक करा.
  5. लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती  ही माहिती भरा
  6. सबमिट करा.
  7. दहावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  8. आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
  9. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला SSC Result 2023 announced | १० वी चा निकाल जाहीर | 10th Result 2023 announced ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments