Boxed(True/False)

Header Ads

HSC Result 2023 announced | १२ वी चा निकाल जाहीर | 12th Result 2023 announced

 १२ वी चा निकाल जाहीर

HSC Result 2022 announced

12th Result announced

HSC Result 2023 announced | १२ वी चा निकाल जाहीर | 12th Result 2023 announced

HSC Result 2023 announced | १२ वी चा निकाल जाहीर | 12th Result 2023 announced : 

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या ( HSC Result ) २५ मे २०२३ तारखेला दुपारी दोन वाजता लागणार आहे

          निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबरजन्मतारीख व आईचं नाव माहिती असलं पाहिजे. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकाल बघू शकता. अधिक माहितीसाठी काही स्टेप्स दिलेल्या आहेत त्या प्रमाणे सोप्या पद्धतीने निकाल पाहू शकता.


निकाल पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावी.

hscresult.mkcl.org


जाणून घ्या कसा पाहता येणार निकाल

  1. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट hscresult.mkcl.org वर जावे.
  2. होमपेजवरील निकाल पेजवर क्लिक करा.
  3. एका नवीन पेजवर उघडेल.
  4. महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२३ या लिंकवर क्लिक करा.
  5. लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती  ही माहिती भरा
  6. सबमिट करा.
  7. बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  8. आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला HSC Result 2023 announced | १२ वी चा निकाल जाहीर | 12th Result 2023 announced  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments