Boxed(True/False)

Header Ads

राज्य शिक्षकांची ४० हजार पदे भरणार

राज्य शिक्षकांची ४० हजार पदे भरणार



          राज्यातील 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त असून ही पदं भरण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. इयत्ता १ ली ते ४ थी आणि ५ वी ते ८ वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे ( TET ) आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. सन २०१८-१९ नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षाचे ( TET ) आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. 


          दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात. परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त असम शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला राज्य शिक्षकांची ४० हजार पदे भरणार  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.


Post a Comment

0 Comments