Boxed(True/False)

Header Ads

TC / LC संदर्भातील शासन निर्णय

  

 TC / LC  संदर्भातील शासन निर्णय

दहावीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर | Announced evaluation procedures for class 10
          
          TC (Transfer Certificate), LC (Leaving Certificate) संदर्भातील शासन निर्णय - राज्यातील कोणत्याही शासकीय / महानगरपालिका/ नगरपालिका किंवा खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेत इयत्ता ९ वी किंवा १० वी वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करत असेल अशा विद्यार्थ्यांना TC अभावी प्रवेश नाकारता येवू नये. याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदी नुसार विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देऊन पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

शासन निर्णय



नवीन अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला आताच जॉईन व्हा 👇

Whatsapp    Telegram    Facebook     Twitter


          तुम्हाला TC / LC  संदर्भातील शासन निर्णय  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

Post a Comment

0 Comments